Isaiah 26:1

Marathi Bible

त्या दिवशी यहूदा प्रदेशात हे गीत गातील, आम्हास बळकट शहर आहे, देवाने त्याच्या भींतींना व तटबंदीना तारण असे केले आहे. Isaiah 26:1 (MARULB)