2 Corinthians 4:16

Marathi Bible

म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे. 2 Corinthians 4:16 (MARULB)