1 Timothy 1:12

Marathi Bible

ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. 1 Timothy 1:12 (MARULB)