2 Corinthians 7:10

Marathi Bible

कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते. 2 Corinthians 7:10 (MARULB)