John 2:4

Marathi Bible

येशू तिला म्हणाला, “मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.” John 2:4 (MARULB)