Proverbs 17:22

Marathi Bible

आनंदी हृदय हे चांगले औषध आहे. पण तुटलेला आत्मा हाडे शुष्क करतो. Proverbs 17:22 (MARULB)