1 Chronicles 11:4

Marathi Bible

दावीद व सर्व इस्राएल लोक यरूशलेम म्हणजे यबूस याठिकाणी गेले. आता त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत होते. 1 Chronicles 11:4 (MARULB)