Proverbs 26:20

Marathi Bible

लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात. Proverbs 26:20 (MARULB)