Philippians 3:20

Marathi Bible

आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत. Philippians 3:20 (MARULB)