Luke 22:39

Marathi Bible

मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. Luke 22:39 (MARULB)