Ecclesiastes 12:13

Marathi Bible

याविषयाचा शेवट हाच आहे, सर्व काही ऐकल्यानंतर, तू देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. कारण सर्व मानवजातीचे सारे कर्तव्य हेच आहे. Ecclesiastes 12:13 (MARULB)