Deuteronomy 29:5

Marathi Bible

परमेश्वराने तुम्हास वाळवंटातून चाळीस वर्षे चालवले. पण एवढ्या कालावधीत तुमचे कपडे विरले नाहीत की जोडे झिजले नाहीत. Deuteronomy 29:5 (MARULB)