2 Corinthians 9:6

Marathi Bible

हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील. 2 Corinthians 9:6 (MARULB)