1 Timothy 1:8

Marathi Bible

परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे. 1 Timothy 1:8 (MARULB)