Mark 1

带着目的阅读这一章

向 AI 询问这一章

Mark 1 rushes from prophetic preparation into baptism, temptation, kingdom proclamation, authority over evil, and healing power in a chapter where Jesus enters with unstoppable weight.

打开章节注释

Mark 1 does not ease the reader slowly into Jesus. It throws him into the scene with prophetic urgency, heavenly affirmation, wilderness testing, kingdom proclamation, and immediate authority over unclean spirits. In Mark 1:14-15 Jesus arrives announcing that the time is fulfilled and the kingdom of God is at hand. That is not background information. It is the interpretive center of the chapter. Then the scenes keep pressing. In Mark 1:21-28 demons do not need lengthy evidence to know who stands before them. Jesus’ authority is direct and disruptive. Yet the chapter also refuses to let power be mistaken for spectacle. In Mark 1:35-39 Jesus withdraws to pray and insists on moving on to preach elsewhere, because that is why he came out. Mark 1 matters because it asks whether you will let Jesus define himself by his own kingdom mission, or whether you will still try to reduce him to the kind of power that serves your urgency first.

How the chapter unfolds

The chapter moves from John’s preparation into Jesus’ baptism and temptation, then into kingdom preaching, calling disciples, exorcism, healing, and solitary prayer.

Why this chapter matters

It matters because it announces at once that Jesus arrives with divine authority that confronts demons, sickness, and false expectations about his mission.

Interpretive tension to watch

Do not mistake the chapter’s speed for superficiality. Mark 1 piles scene upon scene to show that Jesus cannot be managed as merely one more teacher among many.

这一章的思考问题

  • Why does Mark 1 move so quickly from preparation to confrontation and proclamation?
  • How do authority over demons and commitment to preaching belong together in Jesus’ mission?
  • What does the chapter reveal about a Messiah who refuses to be defined by crowd demand alone?

Study with context

Use this as a chapter guide, then press deeper into the text itself. The goal is to slow down observation, notice structure, and ask better questions before jumping to conclusions.

1 देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे. 2 यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील; 3 अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’” 4 त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता. 5 यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. 6 योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे. 7 तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही. 8 मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.” 9 त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. 10 येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले. 11 तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” 12 मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले. 13 सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते. 14 योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. 15 तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” 16 येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” 18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले. 19 तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले. 20 त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले. 21 नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. 22 त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. 23 त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, 24 आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.” 25 परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” 26 “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.” 27 लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!” 28 येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली. 29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. 30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. 31 तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली. 32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले. 33 सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले. 34 त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती. 35 मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. 36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, 37 व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.” 38 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.” 39 मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. 40 एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” 41 येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” 42 आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. 43 येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले. 44 आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” 45 परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.

把阅读变成真正的学习

注册后可收藏经文、记笔记,并使用AI学习工具。

这一章的研读本注释 锚定在这一章的逐节注释和直接注释。
研读本圣经

逐节注释

经文 1:14-15 Deep

Jesus arrives announcing that history has reached decision point

打开

The kingdom announcement is not religious background music. Mark places it at the front because everything in the chapter must be read under the nearness of God’s reign.

关键经文
经文 1:21-28 Standard

Demons recognize authority that crowds still misunderstand

打开

Mark highlights the irony quickly. Unclean spirits know who Jesus is even while ordinary observers are only impressed. Authority is present before understanding catches up.

关键经文
背景和语言见解 原文细节、文化背景,以及它们如何改变对这一章的理解。
深度

原文见解

Mark 1:15 · Greek 跳转到经文

peplērōtai ho kairos (peplerotai ho kairos)

直译: the time has been fulfilled

Mark’s wording sounds like a decisive moment reaching fullness, not merely a general season becoming interesting.

It sharpens the chapter so Jesus’ preaching sounds like the arrival of God’s decisive hour.

关键经文
选择读完这一章后的下一步 继续阅读、选择计划,或继续使用 AI 研习。
跟随这一章开启的主题 针对这一章可能开启的更大问题的相关主题中心。