Judges 7:9

Marathi Bible

आणि त्या रात्री असे झाले की परमेश्वराने त्यास सांगितले, “तू उठून खाली तळावर जा, कारण मी तो तुझ्या हाती दिला आहे. Judges 7:9 (MARULB)