Matthew 22:15

Marathi Bible

मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. Matthew 22:15 (MARULB)