Genesis 2:8

Marathi Bible

परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले. Genesis 2:8 (MARULB)